हे हॉटेल बाहेरून जेवढे भव्य दिसते तेवढेच आतल्या बाजून स्वर्गाची अनुभूती देते. या हॉटेलचे नयनरम्य दृश्य मन मोहणारे आहे.  Dainik Gomantak
Image Story

Photo: 'द विलार्ड कॉन्टिनेंटल' अमेरिकेतील हे हॉटेल देतं स्वर्गाची अनुभूती

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना वॉशिंगटन डिसी मधील 'द विलार्ड कॉन्टिनेंटल' या आलिशान हॉटेलमध्ये थांबले होते.

दैनिक गोमन्तक
अमेरिकेमधील 'द विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल' हॉटेल वॉशिंग्टन डीसीमधील व्हाइट हाऊस जवळ आहे, येथे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि विविध राज्यांच्या प्रमुखांची राहण्याची व्यवस्था केली जाते.

अमेरिकेमधील 'द विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल' हॉटेल वॉशिंग्टन डीसीमधील व्हाइट हाऊस जवळ आहे, येथे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि विविध राज्यांच्या प्रमुखांची राहण्याची व्यवस्था केली जाते.

हे हॉटेल भव्यता आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे सर्वात प्रथम 1860मध्ये एका जपानी शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आले होते. या हॉटेलचे प्रवेश द्वार खूप भव्य आहे.

हे हॉटेल भव्यता आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे सर्वात प्रथम 1860मध्ये एका जपानी शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आले होते. या हॉटेलचे प्रवेश द्वार खूप भव्य आहे.

या हॉटेलमध्ये 335 रूम आहेत. तया प्रत्येकाची किंमत 361 ते 386 डॉलर्स आहे. भारतीय चलणानुसार 26 हजार रुपयांपासून ते 29 हजार रुपयांपर्यंत आहेत.

या हॉटेलमध्ये 335 रूम आहेत. तया प्रत्येकाची किंमत 361 ते 386 डॉलर्स आहे. भारतीय चलणानुसार 26 हजार रुपयांपासून ते 29 हजार रुपयांपर्यंत आहेत.

वॉशिंगटनच्या डिसीमध्ये असलेल्या आलीशान हॉटेलमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये 19 मीटिंग रूम आहेत, त्या रूम वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तयार केल्या आहेत.

वॉशिंगटनच्या डिसीमध्ये असलेल्या आलीशान हॉटेलमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये 19 मीटिंग रूम आहेत, त्या रूम वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तयार केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT