Photo: Villagers in Goa Sandeep Desai
Image Story

PHOTO: मये गावात पारंपारीक जेवणाची प्रथा कायम

PHOTO श्री माया केळबाय देवस्थानाच्या मये गावात पारंपारीक वाडवाल(जेवणी) घालण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे.

दैनिक गोमन्तक
Villagers in Goa

PHOTO: श्री माया केळबाय देवस्थानाच्या गावातील विविध सीमेवरील सिमेकाराला मये गावात पारंपारीक वाडवाल(जेवणी) घालण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे.

Villagers in Goa

PHOTO: माया केळबाय देवस्थानाच्या गावातील विविध सीमेवरील सिमेकाराला (देवचार) मये गावात पारंपारीक वाडवाल(जेवणी) घालण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे.

Villagers in Goa

PHOTO: सरकारी पॉलिटेकनिकजवळ डोंगरावर कोंबड्याच्या मान देउन वाडवाल म्हणजेच जेवू घातल्यानंतर गावाची राखण व गावाच्या उध्दार करण्यासाठी मागणी केली जाते.

Villagers in Goa

PHOTO: कुभारवाडा मये येथील शेट कुटुबियातर्फे हे वाडवाल श्री वडणेश्‍वर सिमेकार देवाला जेवण घालण्यात आले. त्यावेळी रानात ग्रामस्थ जेवण्यासाठी बसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT