Sun Dainik Gomantak
Image Story

सूर्य पृथ्वीला गिळणार? सूर्यही अंताची प्रक्रिया सुरु करणार; खगोलशास्त्रज्ञांनी वाढवली चिंता

Manish Jadhav
Sun

ब्रम्हांड: ब्रम्हांडाविषयी नेहमीच कुतुहल राहिले आहे. शास्त्रज्ञ वेळोवेळी नव-नवीन शोध लावत असतात. यातच, खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा दिसणारा एक ग्रह सापडला आहे.

Sun

पृथ्वीसारखा ग्रह: पृथ्वीसारखाच दिसणारा हा ग्रह एकेकाळी राहण्या योग्य होता. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसा तो एका ताऱ्याची परिक्रमा करत होता.

Sun

खगोलशास्त्रज्ञांचं मत: खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ज्या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत होता त्या ताऱ्याचा अब्जावधी वर्षांपूर्वी अंत झाला.

Sun

सूर्याची अंताची परिक्रमा: संशोधकांच्या मते, सुमारे एक अब्ज वर्षांत सूर्यही त्याच्या अंताची प्रक्रिया सुरु करेल. जेव्हा ही प्रक्रिया सुरु होईल तेव्हा पृथ्वीची अवस्थाही त्या ग्रहा सारखी असेल.

Sun

4,000 प्रकाशवर्षे दूर: नवीन ग्रह आणि त्याचा तारा पृथ्वीपासून सुमारे 4,000 प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या मध्यवर्ती आहे.

Sun

मायक्रोलेन्सिंग इव्हेंट: खगोलशास्त्रज्ञांनी 2020 मध्ये या ग्रहाला पाहिले होते तेव्हा तो एका लांबच्या ताऱ्यासमोरुन गेला होता. ज्यामुळे त्याची चमक 1 हजार पटीने वाढली. याला ‘मायक्रोलेन्सिंग इव्हेंट’ म्हणतात.

Sun

निवेदन: कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे मुख्य लेखक केमिंग झांग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीचा अंत सूर्यामुळे होईल की नाही यावर अजून सगळ्यांचे एक मत झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT