Bollywood Star  Dainik Gomantak
Image Story

बॉलीवुड स्टारच्या यशामागे आहे 'हे' गुपित

जाणून घ्या बॉलीवूड स्टारच्या यशा मागे काय कारण आहे.

दैनिक गोमन्तक
Sara Ali Khan

सारा अली खानने पायाला काळ्या रंगाचा दोरा बांधला आहे. काळा धागा वाईट नजरेपासून वाचवतो असे मानले जाते.

Shilpa Shetty

शिल्पा देखील अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवताना दिसते. ती गळ्यात स्फटिकाची माळ घालते. आयपीएल दरम्यान ती हातात धागा बाधताना दिसली आहे.

Salman Khan

सलमान खान नेहमी त्याच्या हातात निळा खडा असलेला ब्रासलेट हातात घालत असतो.

Amitabh Bachchan

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी वर्षानुवर्षे बॉलीवुडवर राज्य करत आहे.एक वेळ अशी होती की ते गरिबीला तोंड देत होते. मग त्यांनी निलमणी असलेली अंगठी घातली आणि त्यांना चित्रपटासाठी ऑफर मिळू लागल्या असा विश्वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT