the lady killer  Dainik Gomantak
Image Story

India's Most Flop Movie: बजेट 45 कोटी अन् कमाई 1 लाख! देशातील सर्वात फ्लॉप चित्रपट तुम्हाला माहितीये का?

Manish Jadhav
the lady killer

बॉलिवूड फिल्म: यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. मात्र आज (4 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून देशातील सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल जाणून घेणारोत.

the lady killer

द लेडी कीलर: अजय बहल दिग्दर्शित 'द लेडी कीलर' या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटासाठी 45 करोड खर्च करण्यात आले होते.

arjun kapoor & bhumi pednekar

कमाई: अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरच्या 'द लेडी कीलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 1 लाख कमावले. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाने केलेली ही सर्वात कमी कमाई आहे.

bhumi pednekar

फक्त 293 तिकीटांची विक्री: ओटीटीवर येण्यापूर्वी हा चित्रपट काही ठराविक चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार होता. चित्रपटाची फक्त 293 तिकीटे विकली गेली होती.

arjun kapoor

अर्धवट प्रदर्शित: काही कारणास्तव 'द लेडी कीलर' चित्रपट अर्धवटच प्रदर्शित झाला.

arjun kapoor & bhumi pednekar

प्रमोशन: चित्रपट अर्धवट प्रदर्शित केला गेला म्हणून चित्रपटातील मुख्य कलाकार अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT