Image Story

धुक्याच्या चादरीत लपेटलेला Teen Manos परिसर; पाहा खास फोटोज

गोमन्तक डिजिटल टीम
Teen Manos Aldona

हळदोणा

गोव्यातील हळदोणा हे निसर्गसंपन्न गाव आहे.

Teen Manos Aldona

तीन मानोस

इथला तीन मानोस परिसर एकदम खास आहे.

Teen Manos Aldona

सूर्यास्त

इथला सूर्यास्त पर्यटकांना आवडतो.

Teen Manos Aldona

गर्दी

सायंकाळी इथे वेळ घालवण्यासाठी बरीच गर्दी जमत असते.

Teen Manos Aldona

हिवाळा

हिवाळ्यात हा परिसर आणखीन खुलून दिसतोय.

Teen Manos Aldona

धुक्याची चादर

धुक्याच्या चादरीत हा परिसर लपेटला आहे.

Teen Manos Aldona

प्रसन्न परिसर

बॅकवॉटर आणि भरपूर झाडांमुळे हा परिसर नेहमी प्रसन्न वाटतो.

Teen Manos Aldona

नक्की भेट द्या

शांतता अनुभवण्यासाठी नक्की सकाळी भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT