Saint Anne 
Image Story

Saint Anne Feast: सांस्कृतिक मिलाफाचे उदाहरण - 'तवश्‍यांचे फेस्त'

Goa Cucumber Festival: २६ जुलै दिवशी सेंट ॲनचे फेस्त साजरे होते

गोमन्तक डिजिटल टीम
Saint Anne Feast

सेंट ॲनचे फेस्त

२६ जुलै दिवशी सेंट ॲनचे फेस्त साजरे होते. सेंट ॲन ही येशू ख्रिस्ताची जन्मदात्री मेरीची माता आहे असे ख्रिस्ती धर्मात मानले जाते.

Saint Anne Church

युरोपात प्रार्थनास्थळे

सेंट ॲन यांची अनेक प्रार्थनास्थळे पाहावयास मिळतात. युरोपातील अनेक देशात अशी पुरातन प्रार्थना मंदिरे आहेत.

Santeri Temple

श्री संतानदेवी

गोवा येथे संतानदेवीला (सांतेरी) पूजणाऱ्या लोकांनी धर्मांतर झाल्यावर सेंट ॲनमध्ये संतानदेवीचे रूप पाहिले.

Santana Church

तळावली प्रार्थनास्थळ

तळावली गावात सेंट ॲनचे प्रार्थनास्थळ युरोपियन आणि भारतीय वास्तूकलेच्या मिश्रणातून उभे झाले. या चर्चच्या लौकिकामुळे तत्कालीन पोर्तुगीज सरकारने या वास्तूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला.

Church

संतानदात्री देवता

सेंट ॲनची प्रार्थना मंदिरे ओलावली, पर्रा, आगोंद, बोडिये, फोंडा इथेही बांधण्यात आली. संतानदात्री देवता असे सेंट ॲनचे महत्त्व सर्वत्र पसरले.

Saint Anne Feast

रविवारी फेस्त

सेंट ॲनचे फेस्त २६ जुलैला जगभर साजरे होत असले तरी गोव्यात हे फेस्त रविवारी साजरे करतात.

Saint Anne Feast

तवश्‍यांचे फेस्त

तवश्‍यांचे फेस्त नावाने तळावलीत होणाऱ्या फेस्ताच्या दिवशी भाविकांनी गजबजते. लोक आपल्या मागण्यांसाठी इथे नतमस्तक होतात.

Saint Anne Feast

संस्कृतीचे भारतीयीकरण

अगरबत्ती, फुले, सेंट ॲनसमोर वाहणे तसेच घरगुती प्रसाद आणि काकडी, उडीद अर्पण करण्यामुळे ख्रिस्ती संस्कृतीचे झालेले भारतीयीकरण पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

PM Modi Speech: टॅक्सचं ओझं कमी होणार, तरुणांसाठी रोजगार योजना; PM मोदींच्या लाल किल्ल्यावरुन दोन मोठ्या घोषणा

Chorao Ferryboat: महिनाभरापूर्वी बुडालेली फेरीबोट झाली दुरुस्त, ‘बेती’ पुन्हा सेवेत दाखल

Goa Today Live News: गोव्याला १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले पण...

Cutbona Jetty: 1655 खलाशांची तपासणी, कॉलराची 13 प्रकरणे; कुटबण जेटीवर उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

SCROLL FOR NEXT