Vostok Station  Dainik Gomantak
Image Story

पृथ्वीवरील सर्वात थंड जागा तुम्हाला माहितीये का? इथे तापमान उणे 55 डिग्री सेल्सिअस राहतं!

Manish Jadhav
Vostok Station

थंडी: आपल्या इथे थंडीला सुरुवात झालीये. हाडे गोठवणाऱ्या थंडीत माणसांचा मृत्यू देखील होतो. पण तुम्हाला माहितीये का जिथे वर्षांचे बारा महिने थंडी असते तिथे लोक कसे रहात असतील.

Vostok Station

पृथ्वीवरील सर्वात थंड जागा: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून पृथ्वीवरील सर्वात थंड जागा कुठे आहे? याविषयी जाणून घेणार आहोत.

Vostok Station

रशियन वोस्टोक स्टेशन: पृथ्वीवरील सर्वात अतिशीत जागा वोस्टोक स्टेशन आहे, जे अंटार्टिका बेटावर आहे.

Vostok Station

तापमान: वोस्टोक स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 मीटर उंचीवर आहे. येथे तापमान उणे 55 डिग्री सेल्सिअस राहतं. माणूस काही क्षणात गोठू शकतो.

Vostok Station

सूर्यप्रकाश: येथे सूर्याची किरणे सरळ पडत नाहीत, बर्फाचा जाड थर सूर्यप्रकाश परावर्तित करतो. ज्यामुळे येथे जास्त थंडी असते.

Vostok Station

शोध: वोस्टोक स्टेशनचा शोध 1957 मध्ये सोव्हीएत रशियाच्या संशोधकांनी केला होता.

Vostok Station

अन्न साखळी अस्तित्वात नाही: वोस्टोक स्टेशनवर रहाण्यायोग्य ऑक्सिजन, तापमान आणि अन्न साखळी अस्तित्वात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT