Bollywood Movies  Dainik Gomantak
Image Story

Bollywood Movie Release 2022: रुपेरी पडद्यावर रिलीज होणार हे 4 चित्रपट

या वर्षी रुपेरी पडद्यावर बॉलीवुडचे हे चित्रपट धमाका घेवून येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे (Tether) खुले झाले असून, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट (Movie) प्रदर्शित करण्यास तयार आहेत. येत्या काही महिन्यात असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत जे सर्वांचे मनोरंजन (Entertainment) करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल

Gangubai Kathiawadi

या यादीमध्ये आलिया भट्टचा अवेटेड चित्रपट गंगूबाई काठियावाडीचाही (Gangubai Kathiawadi) समावेश आहे. आलिया भट्ट या चित्रपटात महिला गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्यात 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

RRR

आरआरआर (RRR) हा एसएस राजामौली दिग्दर्शित एक तेलगू पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे आणि त्यात एनटी रामाराव ज्युनियर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच 25 मार्चला तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Jersey

शाहिद कपूरचा जर्सी (Jersey) या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात शाहिद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Attack

जॉन अब्राहमन, रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'अटॅक' (Attack) या चित्रपटाचे प्रदर्शन आधी पुढे ढकलण्यात आले असून आता नवीन प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. चित्रपटाचा पहिला पार्ट 1 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Lal Singh Chadha

आमीर खान (Amir Khan) आणि करीना कपूर (Kareena kapoor) यांच्या लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chadha) या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आमिर खानच्या होम प्रोडक्शनमध्ये बनलेला हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT