Electric plane Dainik Gomantak
Image Story

Rolls Royce कंपनी लॉंच करणार इलेक्ट्रिक विमान

Rolls Royce ही कार बनवणारी कंपनी आता एलेक्ट्रिक विमान 2025 पर्यंत लॉंच करू शकते.

दैनिक गोमन्तक
Electric plane

Rolls Royce ही कंपनी कार बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक विमान (Electric Plane) बनवण्याचा विचार करत आहे. हे विमान आकाराने लहान असतील आणि तीन ते चार वर्षात हे विमान लॉंच करण्याच्या योजनेत आहे.

Electric plane

या कंपनीचे अध्यक्ष रॉब वॉटसन यांनी रोल्स रॉयलच्या महत्वाकांशी योजनांबाबत संकेत दिले आहेत. इलेक्ट्रिक सिस्टिममध्ये पॉवर आऊटपूट देण्यासाठी 600 किलोवॅट तास उपलब्ध असतील.

Electric plane

हे विमान 6 ते 8 लोकांनासाठी बनवल्या जाणार आहे. हे विमान 148 किमीपर्यंत अंतर पार करू शकणार आहे.

Electric plane

वॉटसनच्या मते येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामध्ये विकास होऊन शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या विमानामध्ये 8 ते 18 लोकांच्या बैठकीची क्षमता देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Electric plane

हे विमान लहान असल्याने त्यांचे टेकऑफ आणि लॅंडींग देखील सोयीस्कर ठरणार. जगभरातील विमानाना ऊर्जा देण्यासाठी स्वतंत्र्य ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून पर्यावरणाला प्रदूषणापासून बचाव केरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT