Goa | Ram Nath Kovind Dainik Gomantak
Image Story

राष्ट्रपतींच्या हस्ते गोव्यात नव्या राजभवनाची पायाभरणी

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद 2 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

दैनिक गोमन्तक
Ram Nath Kovind

दोनापावला येथे नवीन राजभवनाची पायाभरणी करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Ram Nath Kovind

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतसह इतर नेते उपस्थित होते

Ram Nath Kovind

राष्ट्रपती राम नाथ कोविंद नव्या राजभवनाची प्रोजेक्टची पाहणी करतांना दिसत आहेत.

Ram Nath Kovind

राष्ट्रपतींच्या हस्ते गोव्यात नव्या राजभवनाची पायाभरणी करण्यात आली.

Pramod Sawant

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत फुले अर्पण करतांना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT