Purple Festival Dainik Gomantak
Image Story

Purple Festival: रंग 'पर्पल' फेस्टिव्हलचे, पाहा निखळ उत्साहाचे खास क्षण

पणजीत शुक्रवारपासून पर्पल फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे.

Pramod Yadav
Purple Festival

राजधानी पणजीत सध्या पर्पल फेस्टिव्हल सुरू आहे.

Purple Festival

खास दिव्यांगासाठी असलेल्या या महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन झाले.

Purple Festival

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी या महोत्सवसात हेजरी लावत उपस्थितांची मने जिंकली.

Purple Festival

यावेळी दिव्यांग बांधवानी दर्जेदार कलांचे सादरीकरण केले.

Purple Festival

शंकर माहादेवन यांच्या मधुर आवजाने उपस्थितांची मने जिंकली.

Purple Festival

महोत्सवात काही पारंपारिक नृत्यप्रकार देखील सादर करण्यात आले

Purple Festival

नृत्य सादरीकरणातील एक क्षण

Purple Festival

पर्पल फेस्टिव्हलमध्ये विविध खेळांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

Purple Festival

दिव्यांग टेनिस खेळाडूंनी यावेळी खेळात सहभाग नोंदविला.

Purple Festival

एक ग्रुप फोटो.

Purple Festival

गोवा क्रीडा आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी महोत्सवाच्या सक्षम कार रॅलीचे उद्घाटन केले.

Purple Festival

सक्षम कार रॅलीतील एक क्षण

Purple Festival

महोत्सवात सादर केलल्या पारंपारिक नृत्याचा एक प्रकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT