katrina and aishwarya Instagram
Image Story

लोकप्रियतेपासून भरघोस कमाईपर्यंत बॉलीवुड अभिनेत्रींंचा रेकॉर्ड ब्रेक

बॉलीवुडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या कमाइमध्ये मोठी तफावत आहे.

दैनिक गोमन्तक
विकी कौशल आणि कतरिना कैफ

विकी कौशल आणि कतरिना कैफचे अलीकडेच लग्नबंधानात अडकले. कतरिना सध्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाच्या तुलनेत विकी कौशल अजून प्रसिद्ध आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन

माजी मिस वर्ड ऐश्वर्या रायने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर तिच्या अभिनयानेही लोकांची मने जिंकली आहे.हम दिल दे चुके सनम, गुरु, धूम 2 हे तिचे हीट चित्रपट आहेत. ऐश्वर्याची लोकप्रियता जगभरात आहे. तर अभिषेक या बाबतीत तिच्यापेक्षा मागे आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलीवुडचे पॉवर कपल आहेत. टशन या चित्रपटासाठी करीना कपूरने स्वत: सांगितले की, तिला सैफपेक्षा जास्त फी मिळाली आहे.

बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंग ग्रोवरसो

बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बसुने टीव्ही करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले आहे. करणने काही चित्रपटामध्ये काम केले पण त्याला यश मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

SCROLL FOR NEXT