Women's Day Special  Twitter
Image Story

'या' महिलांना 'Nari Shakti Puraskar'ने करण्यात आले सन्मानित

राष्ट्रपति राम नाथ कोविद यांनी महिला दिना निमित्त देशातील कर्तबगार महिलांना "नारी शक्ती पुरस्कार" प्रदान केला.

दैनिक गोमन्तक
पद्म यागचन

राष्ट्रपती कोविंद यांनी लडाखमधील नष्ट होत चाललेल्या पाककृती आणि हाताने विणण्याचे तंत्र जतन आणि पुनरुज्जीवितकरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा प्रचार करण्यासाठी पद्म यागचन यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

थारा रंगास्वामी

मानसिक विकाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी थारा रंगास्वामी यांनी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला आहे.

तागे रिता ताखे

अरुणाचल प्रदेशमधील तागे रिता ताखे यांना महिला उद्योजकता आणि स्थानिक उत्पादनाना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला.

श्रुती महापात्रा

दिव्यागजनाच्या सक्षमीकरणासाठी श्रुती महापात्रा यांनी नारी शक्ती पुरस्कार प्रधान केला. क्रूसेडर इन व्हीलचेअर' म्हणून ओळखल्या जातात.

शोभा गस्ती

महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी शोभा गस्ती यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT