Goa Carnival Festival 2022  Sandip Desai
Image Story

गोव्यात 'कार्निव्हल फेस्टिवल'च्या तयारीला सुरुवात

गोव्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत होणाऱ्या कार्निव्हल फेस्टिवलची जय्यत तयारी सुरू आहे.

दैनिक गोमन्तक
Goa Carnival Festival 2022

गोव्यातील 'कार्निव्हल फेस्टिवल' हे सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Goa Carnival Festival 2022

गोव्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च कार्निव्हल फेस्टिवलची धूम पाहायला मिळणार आहे.

Goa Carnival Festival 2022

विविध ठिकाणी सजावट करण्यासाठी लागणारे मुखवटे आणि विविध प्रकारचे साहित्य तयार कऱण्याचे काम जोरात सुरूआहे.

Goa Carnival Festival 2022

कार्निव्हल फेस्टिवलची मजा लुटण्यासाठी अनेकजण यादरम्यान गोव्यात दाखल होत असतात.

Goa Carnival Festival 2022

कार्निव्हल 26 फेब्रुवारीला पणजी, 27 फेब्रुवारी रोजी मडगाव, 28 फेब्रुवारी रोजी वास्को आणि 1 मार्चला म्हापसा येथे होणार आहे.

Goa Carnival Festival 2022

फेस्टिवलची तयारी करण्यात कर्मचारीवर्ग व्यस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT