Ekta kapoor Birthday Dainik Gomantakk
Image Story

'या' लोकप्रिय टीव्ही शोने एकता कपूरला बनवले 'टेलिव्हिजन क्वीन'

Ekta kapoor Birthday: एकता कपूरच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय टीव्ही शो कोणते हे जाणुन घेऊया.

दैनिक गोमन्तक
Nagin

नागिन

नागिनची सुरुवात 2015 मध्ये झाली. सध्या या टीव्ही शोचा सहावा सीझन सुरू आहे. हा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

kumkum bhagya

कुमकुम भाग्य

सृती झा आणि शबीर अहलुवालिया अभिनीत, कुमकुम भाग्यने 2014 मध्ये झी टीव्हीवर प्रीमियर झाल्यापासून सर्वांचे मन जिंकले आहे. एकता कपूरचा हा शोही घरोघरी आवडला होता.

bade ache lagte hai

बडे अच्छे लगते हैं

बडे अच्छे लगते हैं 2 मध्ये दिशा परमार आणि नकुल मेहता मुख्य भूमिकेत आहेत.

pavitr rishta

पवित्र रिश्ता

झी टीव्हीवर 2009 ते 2014 या काळात प्रसारित झालेल्या पवित्र रिश्ता या शोनेही भरपूर टीआरपी कमावला होता. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी अर्चना आणि मानवच्या भूमिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले.

ye hai mohabbat

ये है मोहब्बतें

2013 मध्ये रिलीज झालेला 'ये है मोहब्बतें' हा शो स्टार प्लसवर प्रसारित झाला होता. या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि करण पटेल यांची जोडी आवडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT