पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा (Niraj Chopra)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा (Niraj Chopra) Twitter/ @ANI
Image Story

PM नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंची भेट घेतली

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) पदक मिळवून दिल्यानंतर आज सर्व पदक विजेत्यांची (Of all medal winners) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी भारताला भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक मिळवून देणारा अॅथलिट निरज चोप्रा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी.

भारताच्या कुस्ती संघासोबत यावेळी पंतप्रधानांनी चर्चा केली. यावेळी भारताला ब्राँझ पदक मिळवून देणारा बजरंग पुनिया (Bajrang Punia)आणि भारतीय कुस्ती संघासोबत पंतप्रधान मोदी.
टोकियो ऑलिंपिकमध्ये 41 वर्षांनंतर इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघाला (Indian hockey team) पंतप्रधानांनी हॉकी स्टिक देत सन्मान केला.
टोकियो ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात भारताला पदक मिळवून दिल्यानंतर पी.व्ही.सिंधुशी (P.V.Sindhu) पंतप्रधानांनी बाचित केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT