Deepika Padukone Dainik Gomantak
Image Story

Photos: सुकुन...! जगातील 'या' सुंदर अभिनेत्री तुम्हाला माहितीयेत का? यादीत 'मस्तानी'चाही समावेश

Manish Jadhav
Monica Bellucci

सुंदर अभिनेत्री: आज (15 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील सुंदर अभिनेत्रींबद्दल जाणून घेणारोत.

Monica Bellucci

रिपोर्ट: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींसंबंधी एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. या रिपोर्टमध्ये एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे.

Monica Bellucci

मोनिका बेलुची: इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल मोनिका बेलुची ही जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. ती पहिल्या क्रमांकावर आहे.

Marilyn Monroe

मर्लिन मुनरो: सुंदर अभिनेत्रींच्या यादीत दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुनरो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Anne Hathaway

ॲन हॅथवे: अमेरिकन अभिनेत्री ॲन हॅथवे ही जगातील तिसरी सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.

Charlize Theron

चार्लीज थेरॉन: चार्लीज थेरॉन ही सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

नॅटली पोर्टमन: नॅटली पोर्टमन एक इस्रायली-अमेरिकन अभिनेत्री असून ती या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

Emilia Clarke

एमिलिया क्लार्क: ब्रिटिश अभिनेत्री एमिलिया क्लार्क जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

Emma Stone

एम्मा स्टोन: अमेरिकन अभिनेत्री एम्मा स्टोन ही सातवी सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.

Angelina Jolie

एंजेलीना जोली: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक एंजेलीना जोली आठव्या क्रमांकावर आहे.

Deepika Padukone

दीपिका पदुकोण: बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT