Parineeti Chopra red hot look photos  Instagram/@Parineeti Chopra
Image Story

परिणीती चोप्राचा रेड हॉट लूक

परिणीती चोप्राने अलीकडेच लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Parineeti Chopra

परिणीती चोपडाने सोशल मिडियायवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Parineeti Chopra

या फोटोमध्ये परिणिती चोप्राने लाल रंगाच्या वन शोल्डर गाऊन परिधान केला आहे. (Parineeti Chopra shared red hot look photos)

Parineeti Chopra

फोटोजमध्ये परिणीतीने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Parineeti Chopra

परिणीतीचा स्मोकी मेकअप, ब्रेसलेट, अंगठी आणि कानातले तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

Parineeti Chopra

परिणीतीने बॉलीवुडमधील अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे.

Parineeti Chopra

सोशल मीडियावर परिणीती चोप्रा ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Bad Roads: ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ म्‍हापशात रस्‍त्‍यांना तळ्‍याचे स्‍वरूप; अर्धवट केबलिंगचा फटका

Shantadurga Temple: '..झळाळती कोटी ज्योती या'! डिचोली शांतादुर्गा मंदिरात 2000 पणत्या प्रज्वलित, दीपोत्सव उत्साहात Video

'माझी राजकारण्‍यांकडे ओळख आहे'! असे सांगून तरुणींवर पाडायचा छाप; लैंगिक अत्‍याचार प्रकरणातील तरुणावर आणखी गुन्हे असल्याचा संशय

Goa Live News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार निवडणूक!

Goa Police Suspended: मद्यधुंद तरुणाला बेड्या घातल्या, पोलीस स्थानकात केली बेदम मारहाण; उपनिरीक्षक सेवेतून निलंबित

SCROLL FOR NEXT