Papaya leaves are good for dengue  Dainik Gomantak
Image Story

Dengue वर गुणकारी ठरते पपईचे पानं

डेंग्यु आजार लवकर बरा होण्यासाठी पपईच्या पानांचा रस फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक

आरोग्य तज्ञांच्या मते डेंग्युच्या तापावर पपईचे पाने गुणकारी ठरतात. आपल्या रक्तातील प्लेटलेट सुधारण्यास मदत करतात.

पपईच्या पानांचा वापर शुगर आणि ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत करते. कारण या पानांमध्ये ब्लड शुगर कमी करणारे पोषक घटक असतात.

पपईच्या पानांमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पोटासंबंधित अनेक आजार दूर होतात.

पपईच्या पानांमुळे त्वचेवरील मृत त्वचा कमी होण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यांवरील पींपल्स सुद्धा कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

Vasco: '..वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ'! वास्कोतील टॅक्सीचालक आक्रमक; खासगी बसचालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

Konkani Language: 'सरकारी नोकरीसाठी ‘कोकणी’ची अट नको'! फोंड्यात धरणे आंदोलन; मराठी राजभाषा निर्धार समितीची मागणी

Omkar Elephant: तेरेखोल नदी ओलांडून 'ओंकार हत्ती' वाफोलीत, दोडामार्गच्या दिशेने चालला परत; Watch Video

Panaji Crime: पणजी पोलिस स्थानकासमोर राडा! 2 गटांत तुंबळ हाणामारी; 7 जणांना अटक

SCROLL FOR NEXT