Ashadhi Ekadashi Goa Dainik Gomantak
Image Story

गोव्यात बालचमूंनी केला विठूनामाचा गजर

गोमन्तक डिजिटल टीम
Ashadhi Ekadashi Goa

गोवा वारी

महाराष्ट्रासह गोव्यातही उत्साहात साजरी झाली आषाढी एकादशी. गोव्यातील लोकांनीही उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग.

Ashadhi Ekadashi Goa

गोव्यात आषाढी एकादशी साजरी

गोव्यात आषाढी एकादशी विविध प्रकारे साजरी करण्यात आली. त्यामध्ये बालचमूंनी सहभाग घेतला होता.

Ashadhi Ekadashi Goa

विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोव्यात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये अनेक लहान मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.

Ashadhi Ekadashi Goa

पायी दिंडी

केरी, सत्तरी येथील श्री आजोबा दिंडी पथकाची केरी ते साखळीतील पांडुरंग मंदिर अशी पायी वारी मोठ्या उत्साहात पार पाडली.

Ashadhi Ekadashi Goa

विठ्ठल रुक्मीणीची वेशभूषा परिधान

आषाढी वारीनिमित्त गोव्यामध्ये बालचमूंनी विठ्ठल रुक्मीणी, तसेच वारकऱ्यांचा पोषाख परिधान केला होतो.

Ashadhi Ekadashi Goa

अभंग भक्तीगीते सादर

आषाढी वारीदरम्यान अनेक विद्यार्थांनी अभंग,भक्तीगीत सादर केले.

एकादशी उत्साहात साजरी

अशा प्रकारे मुला मुलींनी गोव्यात आषाढी एकादशी साजरी केली आणि आनंद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT