काळा रंग- कोणत्याही शुभ कार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे हिंदू धर्मात शुभ मानले जात नाही. विवाहित महिलांनी करवा चौथच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये.
Dainik Gomantak
पांढरा रंग - असे मानले जाते की विविहीत महिलांनी पांढरे कपडे घालू नये. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक मानले जाते. पण करवा चौथला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. तपकिरी रंग- तपकिरी रंग हा अशुभ मनाला जातो. म्हणून करवा चौथच्या दिवशी तपकिरी कपडे घालणे टाळावे.शुभ रंग- विविहित महिलांनी करवा चौथच्या दिवशी लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी महिलांनी यापैकी कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात. पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.