Olympics 2024 
Image Story

Olympics 2024: ऑलिंपिकचे तिसऱ्यांदा यजमानपद भूषवणारा 'फ्रान्स'

गोमन्तक डिजिटल टीम
Olympics 2024

तिसरे यजमानपद

फ्रान्स तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद भूषवत आहे. याआधी १९०० आणि १९२४ मध्ये ऑलिंपिक स्पर्धा झाल्या आहेत. १९०० ते २०२४ च्या फ्रान्सच्या ऑलिम्पिक प्रवासावर एक नजर टाकूया.

Olympics

ऑलिम्पिक्स

ऑलिम्पिक खेळ ही जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा मानली जाते ज्यामध्ये २०० हून अधिक संघ सहभागी होतात. ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी आयोजित केले जातात. 

Olympics

ऑलिंपिक 1900

१९०० उन्हाळी ऑलिंपिक प्रामुख्याने ऑलिम्पियाड II खेळ म्हणून ओळखले जातात. हे दुसरे ऑलिंपिक होते.

Olympics

१२२६ स्पर्धक

यावर्षी १२२६ स्पर्धकांनी १९ विविध खेळांमध्ये भाग घेतला होता. महिलांनी प्रथमच या खेळात भाग घेतला होता. एकूण २२ महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. शूटिंग इव्हेंटमध्ये लक्ष्य म्हणून जिवंत प्राण्यांचा वापर करणारा इतिहासातील एकमेव ऑलिम्पिक खेळ होता.

Olympics 1924

ऑलिंपिक 1924

१९२४ साली झालेले ऑलिंपिक हे उन्हाळी ऑलिंपिक होते. या स्पर्धेचे यजमान शहर पॅरिस होते. विविध खेळातील १२६ स्पर्धा झाल्या होत्या.

Olympics 1924

3000 खेळाडू

१९२४च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये ४४ देशांतल्या तीन हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अगदीच थोडक्याच म्हणजे १३५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

Olympics 2024

ऑलिंपिक 2024

आता तब्बल १०० वर्षांनी ही स्पर्धा फ्रान्समध्ये होत आहे. ३३वी ऑलिम्पिक्स २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. 

Olympics 2024

10 हजारांपेक्षा जास्त खेळाडू

२०२४ मध्ये खेळाडूंची संख्या १० हजारांपेक्षा जास्त आहे. २०२४ मध्ये स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करत ही स्पर्धा होत आहे. पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने महिलांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

SCROLL FOR NEXT