Nora Fatehi Latest Photos Instagram
Image Story

Photo: नोरा फतेहीने शेअर केला खास अंदाज

नोरा फतेहीचा डर्टी लिटल सिक्रेट हा म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक
Nora Fatehi Pics

नोरा फतेही सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा भाग बनली आहे. तिचा डर्टी लिटल सिक्रेट हा म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे.

Nora Fatehi Pics

नोरा आता डान्सरसोबतच डायरेक्टरही झाली आहे. तिचा म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन तिनेच केले आहे. ज्याचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Nora Fatehi Pics

नोराने डायरेक्टच्या खुर्चीवर बसुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ती कॅमेरामध्ये शूट करताना दिसत आहे.

Nora Fatehi Pics

फोटो शेअर करताना नोराने लिहिले - मी पहिल्यांदाच एक म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे. हा एक चांगला शिकण्याचा अनुभव होता. नोराची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

Nora Fatehi Pics

नोराच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंटचा वर्षाव करत आहेत. गायक बादशाहसह करण सिंग छाबरा यांनीही कमेंट केली आहे.

Nora Fatehi Pics

नोराने नुकतेच तिच्या म्युझिक व्हिडिओमधील तिच्या लुकचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Nora Fatehi Pics

डर्टी लिटिल सीक्रेट म्युझिक व्हिडीओमधला नोरा फतेहीचा लूक खूप वेगळा आहे, जो खूप पसंत केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

SCROLL FOR NEXT