World Goa Day Dainik Gomantak
Image Story

World Goa Day: उत्सव जागतिक गोवा दिनाचा; मुंबईत घडलं गोवन लोकसंस्कृतीचं दर्शन!

Manish Jadhav
Goa, Candolim Beach

गोवा: गोव्याला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोव्याचं निसर्ग सौंदर्य मोहिनी घालत.

World Goa Day

ऐतिहासिक महत्व: दरवर्षी 24 ऑगस्ट रोजी जागतिक गोवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. दोनच दिवसांपूर्वी 24 ऑगस्ट रोजी मुंबईत जागतिक गोवा दिन साजरा करण्यात आला.

World Goa Day

कार्यक्रमाचे आयोजन: गोवा संस्था आणि महाराष्ट्र कोकणी कला संस्थेने दरवर्षीप्रमाणे जागतिक गोवा दिनानिमित्त वार्षिक कायक्रमाचे आयोजन करण्यात आले.

World Goa Day

कोकणीला अधिकृत दर्जा: 20 ऑगस्ट 1992 रोजी भारतीय राज्यघटनेत कोकणीचा अधिकृत भाषा म्हणून समावेश करण्यात आला.

World Goa Day

लोकसंगीताची झलक: जागतिक गोवा दिनानिमित्त गोवन कलाकारांनी गोव्याच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवून दिलं. मांडो या पारंपरिक लोकनृत्याचे कलाकारांनी सादरीकरण केले.

World Goa Day

गोवन संस्कृतीचे दर्शन: गोवा संस्थेचे सदस्य फ्रान्सिस डिसूझा यांनी यावेळी गोवन संस्कृती आणि वारशाबद्दल आपले विचार मांडले. फ्रान्सिस म्हणाले की, गोमंतकीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे. गोव्याची संस्कृती, इतिहास यामधून खूप काही शिकायला मिळते

10 वर्षांची परंपरा: गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या उत्साहात जागतिक गोवा दिन दिनाचे आयोजन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT