Diamonds On Mercury Planet Dainik Gomantak
Image Story

Diamonds On Mercury Planet: ब्रम्हांडात सापडला नवा खजिना; बुध ग्रहावर 15 Km जाड डायमंडचा थर!

Manish Jadhav
Diamonds On Mercury Planet

ब्रम्हांड: ब्रम्हांडाचा विषय निघाला की आपण आपसूकच नवनव्या कल्पना करु लागतो. ब्रम्हांड असे असेल? ब्रम्हांड तसे असेल? आणि बरचं काही...

Diamonds On Mercury Planet

खजिना: ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. असाच एक रहस्यमयी खजिना ब्रम्हांडात सापडला आहे.

Diamonds On Mercury Planet

मोठा खुलासा: बुध ग्रहावर ब्रम्हांडातील सर्वात मोठा खजिना असल्याचा दावा नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून करण्यात आला.

Diamonds On Mercury Planet

तापमान: बुध ग्रहावरील हिऱ्यांचा खजिना पृथ्वीवर आणणे अशक्य आहे. बुध ग्रहाचे तापमान कमाल दिवसा 800 °F (430 °C) इतके असते.

Diamonds On Mercury Planet

डायमंड लेयर: बुध ग्रहावर 15 किलोमीटर जाडीचा डायमंड लेयर दिसत आहे.

Diamonds On Mercury Planet

चुंबकीय क्षेत्र: बुध ग्रह अनेक रहस्यांनी भरलेला आहे. सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्याचे चुंबकीय क्षेत्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT