Fasting Tips for Maha Shivratri Dainik Gomantak
Image Story

Mahashivratri Special: थंडाई पिण्याचे जबरदस्त फायदे

थंडाई महादेवाला अतिशय प्रिय आहे.

दैनिक गोमन्तक
benefits of drinking Thandai

उन्हाळ्यात थंडाई (Thandai) पिणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते. याची चव गोड असते. थंडाई पिल्याने अनेक आजार शरीरापासून दूर राहतात. (Fasting Tips for Maha Shivratri)

Thandai

उन्हाळ्यामध्ये ऊन खूप तापते. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. थंडाईचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. (Benefits Of Thandai)

benefits of drinking Thandai

ज्या लोकांना अ‍ॅसिडीटी, जळजळ आणि अपचनाची समस्या असते त्यांनी थंडाईचे सेवन केल्यास या समस्या दूर होतात.

Thandai

ज्या लोकांना तोंडामध्ये फोड येतात. त्यांनी नियमितपणे थंडाईचे सेवन करावे. यामुळे या समस्येचा त्रास होत नाही.

benefits of drinking Thandai

ड्रायफ्रुट्स टाकून बनवलेल्या थंडाईचे सेवन केल्याने चिडचिडेपणा कमी होऊन मेंदू शांत राहतो.

Thandai

ज्या लोकांना जुलाब, मळमळ यासरख्या समस्यांचा त्रास होतो त्यांनी थंडाईचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT