kedarnaatha  Dainik Gomantak
Image Story

Mahashiratri 2022: देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव थाटात; पाहा खास फोटो

देशात महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरांमध्ये सुंदर सजावट करण्यात आली.

दैनिक गोमन्तक
रामेश्वरम

रामेश्वरम येथे महाशिवरात्रीनिमित्त मिरावणुकीमध्ये भाविकांचा सहभाग

रामेश्वरम

हत्तीवर सुंदर सजावट करून मिरवणूक काढण्यात आली

जम्मू काश्मीर

जम्मू काश्मीर येथील शंकराचार्य मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

जम्मू काश्मीर

शंकराचार्य मंदिरात भाविक दर्शन घेतांना

ओडिसा

ओडिसा येथील भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली

ओडिसा

भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे

महाराष्ट्र

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर सजावट

महाराष्ट्र

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पुजा करतांना पुजारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

SCROLL FOR NEXT