कोल्हापूर (Kolhapur) येथे बचावकार्य करताना NDRF ची टीम  Twitter/@satyaprad1
Image Story

Maharashtra Monsoon Mayhem: देवमाणसाच्या रूपात धावून आलेत NDRF चे पथक

महाराष्ट्रासह गोव्यात मुसळधार पावसामुळे (Monsoon in Maharashtra and Goa) अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. रायगड (Raigad landslide) मध्ये ३६ जणं दगावले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असून शेकडो लोक अजूनही पाण्यात अडकले आहेत. बचावकार्यासाठी NDRFच्या अनेक तुकड्या राज्याच्या विविध भागात काम करत आहेत.

Akshay Badwe
चिपळूण (Chiplun) मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसात NDRF ची टीम कार्यरत आहे
कोल्हापूर जिल्ह्यात चिखली गावात नागरिकांचे बचाव कार्य व त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम NDRF च्या पथकाने केले .
भिवंडीत (Bhiwandi) झालेल्या तूफान पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. पाणी शिरल्यामुळे लोकांची सुखरूप सुटका करताना NDRF ची तुकडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

SCROLL FOR NEXT