Banana Dainik Gomantak
Image Story

पिकलेली केळी राहतील आठवडाभर फ्रेश,वापरा 5 भन्नाट ट्रिक

केळी आठवडाभर फ्रेश राहण्यासाठी वापरा या भन्नाट ट्रिक

दैनिक गोमन्तक
Banana

केळी खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. केळी टांगुन ठेवल्याने खराब होत नाही.

Banana

केळी अजिबात फ्रिजमध्ये ठेऊ नये.

Banana

केळी वॅक्स पेपरमध्ये ठेवल्यास खराब होत नाही.

Banana

केळीच्या देठावर प्लॅस्टिक ठेवल्यास केळी अधिक काळ टिकतात.

Banana

व्हिटॅमिन सी गोळी पाण्यात मिक्स करून त्यात केळी ठेवल्यास केळी ताजी राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

CJP Protest: "हा विद्यार्थ्यांचा विजय अन् भाजप सरकारच्या अंताची सुरुवात!" आलेमाव यांचा हल्लाबोल

Goa colonial history: गोव्याचा समान नागरी कायदा; समानता की उच्चजातीय हितसंबंध जपणारा करार?

खरी कुजबूज: विजय-गिरीशचे सूत जमले

SCROLL FOR NEXT