Katrina Kaif Vicky Kaushal shared beautiful selfie Insta/katrinakaif
Image Story

कतरिना-विकीने शेअर केला सुंदर सेल्फी

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला एक महिना पुर्ण

दैनिक गोमन्तक
Katrina Kaif Vicky Kaushal shared beautiful selfie

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला एक महिना झाला आहे. या खास प्रसंगी कतरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक क्यूट सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये हे कपल हसताना दिसत आहे.

Katrina Kaif Vicky Kaushal shared beautiful selfie

हा सेल्फी शेअर करत कतरिनाने हॅप्पी वन मंथ माय लव्ह असे कॅप्शन देत विक्कीला शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये दोघेही त्यांच्या नवीन घरात अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहेत.

Katrina Kaif Vicky Kaushal shared beautiful selfie

काही दिवसांपूर्वी कतरिनाने तिच्या नवीन घरातील काही सेल्फी शेअर केल्या होत्या ज्यात ती मंगळसूत्र घातलेली दिसली होती.

Katrina Kaif Vicky Kaushal shared beautiful selfie

कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधवपूर फोर्ट मध्ये मोठ्या थाटात लग्न केले.

Katrina Kaif Vicky Kaushal shared beautiful selfie

लग्नात मीडियाला परवानगी नव्हती, त्यामुळे या कपलचा एकही फोटो समोर आला नाही. त्यांनी लग्नानंतरच त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT