कांपाल परेड मैदान संदीप देसाई
Image Story

...मग माशी शिंकली कुठे? कांपाल परेड मैदानाला स्‍क्रॅपयार्डचे रूप

कांपाल परेड मैदानावर 1 मे 2016 रोजी फुटबॉल स्टेडियम आणि मैदानाची पायाभरणी करण्याची घोषणा करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पण नंतर माशी कोठे शिंकली हे काही समजले नाही. पायाभरणी होऊन आता पाच वर्षे उलटली तरी स्‍टेडियमचे काम सुरू झालेले नाही.

कांपाल परेड मैदान

याच मैदानावर 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवसाची परेड होते, मात्र या मैदानाकडे अद्याप तरी कुणाचेही लक्ष नाही.

कांपाल परेड मैदान

तत्‍कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्‍या हस्‍ते माजी मुख्‍यमंत्री लक्ष्‍मीकांत पार्सेकर, पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्‍येकर व अन्‍य भाजप पदाधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत कांपाल परेड मैदानाची पायाभरणी झाली होती.

कांपाल परेड मैदान

कांपाल परेड मैदानावर 1 मे 2016 रोजी फुटबॉल स्टेडियम आणि मैदानाची पायाभरणी करण्याची घोषणा करण्यात आली होती.

कांपाल परेड मैदान

पण नंतर माशी कोठे शिंकली हे काही समजले नाही. पायाभरणी होऊन आता पाच वर्षे उलटली तरी स्‍टेडियमचे काम सुरू झालेले नाही.

कांपाल परेड मैदान

उलट या मैदानाचे स्‍क्रॅपयार्ड (Scrapyard) झालेले आहे. पणजी महानगरपालिका नादुरुस्‍त वाहने या जागेवर नेऊन टाकते.

कांपाल परेड मैदान

आणि या फोटोमध्ये धूळ खात आणि गंजत पडलेली वाहने दिसतायेत.

कांपाल परेड मैदान

विशेष सांगायचे झाले तर आजही सत्तेवर भाजपचेच सरकार आहे. पण सरकारचेही याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते.

कांपाल परेड मैदान
कांपाल परेड मैदान

या फोटोमध्ये मोडकळीस आलेला पायाभरणीचा फलक दिसतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT