kansai international airport Dainik Gomantak
Image Story

समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे जगातील 'हे' विमानतळ तुम्हाला माहितीये का?

Manish Jadhav
kansai international airport

तरंगणारे विमानतळ: जगात एक असा देश आहे, जिथे समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे विमानतळ उभारण्यात आलेले आहे.

kansai international airport

आज (13 डिसेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील या अद्भुत विमानतळाबद्दल जाणून घेणार आहोत.

kansai international airport

24 तास सुरु: समुद्राच्या मधोमध बांधण्यात आलेल्या या विमानतळाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ते 24 तास सुरु ठेवता येते.

kansai international airport

कुठे आहे: हे विमानतळ जपानमध्ये आहे. ओसाका, क्योटो आणि कोबे सारख्या शहरांना हे विमानतळ जगाशी जोडते.

kansai international airport

धावपट्टी: या विमानतळाची धावपट्टी 4,000 मीटरपेक्षा जास्त लांब आहे.

kansai international airport

जगातील सर्वात मोठे विमानतळ: जपानमधील हे विमानतळ जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे विमानतळ आहे.

kansai international airport

वाहतूक: या विमानतळाचे बांधकाम 1987 मध्ये सुरु झाले आणि 1994 पासून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

kansai international airport

नाव काय आहे: जपानमधील या विमानतळाचे नाव कानसाई विमानतळ आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT