Chocolate Dainik Gomantak
Image Story

International Chocolate Day: जगातील 'या' दोन देशात होते चॉकलेटचे सर्वाधिक उत्पादन!

Manish Jadhav
Chocolate

आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस: जगभरात आज (13 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस साजरा केला जात आहे.

Chocolate

कोको उत्पादन: आज (13 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात जास्त कोकोचे उत्पादन कोणता देश करतो? याबद्दल जाणून घेऊयात.

Chocolate

भारतीय मार्केट: चॉकलेटचा वापर जवळपास जगभरात केला जातो. भारतीय मार्केटमध्ये चॉकलेटला मोठे स्थान आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जगात सर्वात जास्त चॉकलेटचे उत्पादन कोणत्या देशात होते?

Chocolate

इतिहास: चॉकलेटचा इतिहास सुमारे चार हजार वर्षांचा आहे जो प्राचीन मेसोअमेरिकेत आढळतो. आज ते मेक्सिको म्हणून ओळखले जाते जेथे कोकोची वनस्पती प्रथम आढळली.

Chocolate

चॉकलेटचे उत्पादन: कोटे डी’आयव्होर (Côte d’Ivoire) आणि घाना (Ghana) या दोन देशांमध्ये जगातील सुमारे 70 टक्के चॉकलेटचे उत्पादन होते.

Chocolate

कोको फार्म: कोट डी’आयव्होर आणि घानामध्ये दोन दशलक्षाहून अधिक छोटे छोटे कोको फार्म आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT