Egypt Military Dainik Gomantak
Image Story

मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका! जाणून घ्या सर्वाधिक सैन्य शक्ती असणारे 'हे' 7 देश

Manish Jadhav
Israel-Hamas War

युद्ध: एकीकडे रशिया-युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्धाने अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे.

Israel-Hamas War

इस्त्रायल: इस्रायलला मध्यपूर्वेतील अनेक इस्लामिक देशांनी वेढले आहे, त्यातील अनेक देश त्याचे कट्टर शत्रू आहेत.

Egypt Military

रिपोर्ट: सध्या ग्लोबल फायरपॉवर 2024 या रिपोर्टची सर्वाधिक चर्चा होत आहे, ज्यामध्ये मध्य पूर्वेतील 7 देशांच्या सैन्यशक्तीबद्दल सांगण्यात आले आहे.

Egypt Military

1. इजिप्त: इजिप्तकडे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे सैन्य आहे. रिपोर्टनुसार इजिप्तकडे 12 लाख सैन्य आहे.

Iran Military

2. इराण: सध्या इस्त्रायलशी दोन हात करणाऱ्या इराणकडे 11 लाख सक्रिय आणि राखीव सैन्य आहे.

turkye Military

3. तुर्की: इस्रायलच्या या शेजारी देशाच्या सैन्याची संख्या 8 लाख 80 हजार आहे.

Isreal Military

4. इस्रायल: ग्लोबल फायरपॉवर 2024 च्या रिपोर्टनुसार, इस्रायलकडे 6 लाख 67 हजार सैन्य आहे, ज्यात सक्रिय आणि राखीव सैन्याचा समावेश आहे.

saudi Arebia Military

5. सौदी अरेबिया: मध्य पूर्वेतील प्रमुख देशांपैकी असणाऱ्या सैौदी अरेबियाकडे 4 लाख 7 हजार इतके सैन्य आहे.

iraq Military

6. इराक: मध्यपूर्वेतील इस्लामिक देश इराकमध्ये 2 लाख 93 हजार सैन्य आहे.

Syria Military

7. सीरिया: इस्रायलच्या कट्टर शत्रूंपैकी एक असलेल्या सीरियाकडे 2 लाख 70 इतके सैन्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT