Ironman 70.3 Goa Dainik Gomantak
Image Story

Ironman 70.3 Goa: मिरामार येथे आर्यनमॅन स्पर्धेला सुरुवात; विविध देशांतील स्पर्धकांची हजेरी

Ironman 70.3 Goa ची पहा काही खास क्षणचित्रे....

दैनिक गोमन्तक
Ironman 70.3 Goa

आज रविवार दि 13 नोव्हेंबर रोजी राजधानीत होणाऱ्या या आव्हानात्मक शर्यतीत अधिकारी वर्गातील 99 ट्रायथलिट्स 33 रिले संघातून भाग घेतले आहेत.

Ironman 70.3 Goa

गोव्यातील आयर्नमॅन 70.3 शर्यतीत नियमित स्पर्धकांसह पोलिस, सेनादल, तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचाही कस लागणार आहे

Ironman 70.3 Goa

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ चळवळीअंतर्गत पोलिस, सेनादल, प्रशासकीय अधिकारी मोठ्या उत्साहाने आयर्नमॅन शर्यतीत शारीरिक तंदुरुस्ती आजमावणार आहेत. 

Ironman 70.3 Goa

गोव्यातील आयर्नमॅन शर्यतीत ट्रायथलिट्सना साडेआठ तासांत 1.9 किलोमीटर समुद्र (खुले) जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग व 21 किलोमीटर धावावे लागणार आहे.

Ironman 70.3 Goa

आयर्नमॅन शर्यतीसाठी सरकारी अधिकाऱ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली आहे, 

Ironman 70.3 Goa

त्यांना सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे शर्यतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक राज यांनी सांगितले.

Ironman 70.3 Goa

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव 39 वर्षीय आयएएस अधिकारी अजित रॉय आयर्नमॅन शर्यतीत सहभागी होत आहेत. 

Ironman 70.3 Goa

हैदराबादस्थित पोलिस उप महानिरीक्षक 42 वर्षीय आयपीएस अधिकारी सेजू कुरुविल्ला यांचाही शर्यतीतील सहभाग उल्लेखनीय आहे. 

Ironman 70.3 Goa

नौदलातील कमांडर राकेश हांडा हे सुद्धा शर्यतीत भाग घेत असून देशातील ही एकमेवाद्वितीय आयर्नमॅन शर्यत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'हरीकेन हंटर्स'ची धाडसी मोहीम! मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातून केले जीवघेणे उड्डाण; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT