The tiger is the national animal of India. Dainik Gomantak
Image Story

International Tiger Day2021: जाणून घ्या इंट्रेस्टिंग गोष्टी

आजचा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो

दैनिक गोमन्तक

29 जुलै हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.

वाघ (Tiger) हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सध्या जगातील सर्वाधिक वाघ भारतात आहे.

* भारतात वाघाची जनगणना दर चार वर्षांनी केली जाते. वाघ हा मांजरीचाच एक प्रकार आहे. हा प्राणी तिसऱ्या नंबरचा मांसाहारी आहे.

हा प्राणी सिहांसारखा कळपात राहत नाही. त्याला एकटे राहायला आवडते.

या प्राण्याचे मागचे पाय अधिक लांब असतात. यामुळेच त्यांना लांब झेप घेता येते. एकावेळी 30 फुट लांबीची झेप ते घेऊ शकतात.

जंगलात राहणारे वाघ (Tiger) 10 ते 15 वर्ष जगतात. तर बंदीस्त असलेले वाघ यांच्या तुलनेत अधिक काळ जगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT