Indian Air Force Dainik Gomantak
Image Story

Indian Air Force Day: जगातील चौथे सर्वात मोठे भारतीय हवाई दल; देशाच्या संरक्षणासह करते 'हे' काम

Manish Jadhav
Indian Air Force

वायुसेना दिवस: भारतात 8 ऑक्टोबर रोजी 'वायुसेना दिवस' म्हणून साजरा केला जातो.

Indian Air Force

वैमानिकांचा सन्मान: आजच्या (8 ऑक्टोबर) दिवशी देशाकरीता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्य आणि त्यांच्या वैमानिकांचा सन्मान केला जातो.

Indian Air Force

92 वा वायुसेना दिन: यंदा भारत '92 वा वायुसेना दिन' साजरा करत आहे. दरवर्षी या दिवशी, भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे आकाशात थरारक स्टंट केले जातात.

Indian Air Force

विशेष गोष्टी: आज (8 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून भारतीय वायुसेना देशाच्या संरक्षणासाठी युद्धाशिवाय इतर अनेक गोष्टी करते, ते जाणून घेणार आहोत.

Indian Air Force

चौथे सर्वात मोठे दल: भारतीय वायुसेना (IAF) हे अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे.

Indian Air Force

स्थापना: भारतीय वायुसेनेची अधिकृतरित्या 8 ऑक्टोबर 1932 रोजी स्थापना झाली. तेव्हापासून हा दिवस देशभरातील 'हवाई दल' तळांवर एअर शो आणि परेडसह साजरा केला जातो.

Indian Air Force

मुख्य जबाबदारी: भारतीय हवाई दलाची (IAF) मुख्य जबाबदारी भारतीय हवाई क्षेत्राचे संरक्षण करणे तसेच कोणत्याही संघर्षाच्या वेळी हवाई लढाई करणे ही आहे.

Indian Air Force

उद्धिष्ट: लष्कर आणि नौदलाच्या समन्वयाने हवाई धोक्यांपासून राष्ट्र आणि त्याच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करणे हे भारतीय हवाई दलाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

Indian Air Force

काम: भारतीय वायु सेना भारतीय सशस्त्र दलाच्या इतर दोन शाखा, अंतराळ विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या सहकार्याने एकात्मिक अंतराळ शाखा देखील चालवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT