बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली twitter/ @BSF_India
Image Story

Eid al-Adha: भारतीय सीमेवरही बकरी ईदचा जल्लोष

ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा उत्सव भारत, पाकिस्तानसह जगभरात साजरा केला जातो.

Priyanka Deshmukh

ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा उत्सव भारत, पाकिस्तानसह जगभरात साजरा केला जातो. त्याचवेळी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तान रेंजर्स यांनी देखील काल बुधवारी या प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण केली. ही प्रथा पाकिस्तानने 2019 मध्ये थांबविली होती, परंतु यावर्षी पुन्हा ही प्रथा सुरू करण्यात आली आहे. (India-Pakistan armies exchange sweets on the occasion of BakriEid)

बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली

दोन्ही देशांच्या सीमेवर वाढत्या तणावामुळे ही प्रथा बंद करण्यात आली होती. मात्र, यावर्षी पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात आली आहे.

बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली

बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या वाघा सीमेच्या समोर असलेल्या पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील जेसीपी (जॉइंट चेक पोस्ट) अटारी येथे ईदनिमित्त बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली.

बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली

राजस्थानच्या मोर्चावर देखील दोन्ही सैन्यांत मिठाईचे वाटप करण्यात आले

बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली

दोन देशांमधील वाढत्या तणावामुळे पाकिस्तान आणि भारत यांनी कोणत्याही सणाला मिठाई वाटली नाही, पण आता पुन्हा ही प्रथा सुरू झाली.

बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली

5 ऑगस्ट 2019 रोजी नरेंद्र मोदी सरकारने घटनेच्या कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्या, ज्यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा परत घेतला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता.

बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली
बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली
बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली
बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली
बकरी ईद प्रसंगी सीमेवर विविध ठिकाणी मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT