राजेश टोपे Dainik Gomantak
Image Story

राजेश टोपेंनी कोरोना निर्बंधाबाबत केलेल्या महत्वाच्या घोषणा

कोरोना निर्बंधाबाबत राजेश टोपेंनी पत्रकार परिषद सांगितलेले मुख्य मुद्दे कोणते हे जाणून घेऊया.

दैनिक गोमन्तक
festivals

* नियम पाळून सण साजरे करायला परवानगी.

mask

* मास्कमुक्तीचा विचार तूर्त केलेला नाही.

mall

* रेल्वे, बस, मॉलमधील निर्बंध शिथिलीकरणाबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी.

corona

* शोभायात्राबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT