Test Team of the Year 2024 Dainik Gomantak
Image Story

Test Team of the Year 2024: आयसीसीनं जाहीर केला जगातील सर्वोत्तम कसोटी संघ, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळाली संधी, कर्णधार कोण?

ICC Mens Test Team of The Year: आयसीसीनं जगातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली आहे. जगभरातील अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे.

Sameer Amunekar
Test Team of the Year 2024

सर्वोत्तम कसोटी संघ

आयसीसीनं जगातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली आहे. जगभरातील अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. आयसीसीनं या संघात ३ भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे.

Test Team of the Year 2024

३ भारतीय खेळाडूंना संधी

आयसीसीनं यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा जगातील सर्वोत्तम संघात समावेश केला आहे. याशिवाय बेन डकेट आणि केन विल्यमसन यांनाही संधी मिळाली आहे.

Test Team of the Year 2024

जो रूटला संधी

मधल्या फळीत जो रूट आणि हॅरी ब्रुकसह जेमी स्मिथचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय श्रीलंकेचा खेळाडू कामिंदू मेंडिसनेही जगातील सर्वोत्तम कसोटी संघात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

Test Team of the Year 2024

कर्णधार

जगातील सर्वोत्तम कसोटी संघाची धुरा पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. त्याच्याशिवाय मॅट हेन्रीलाही वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळाली आहे.

Test Team of the Year 2024

आयसीसीनं जाहीर केलेला संघ

यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, केन विल्यमसन, जो रूट, हॅरी ब्रूक, कामिंदू मेंडिस, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स (कर्णधार), मॅट हेन्री, जसप्रीत बुमराह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल’च्या तारखा जाहिर! गोमंतकीय अस्मितेचे जागतिक दर्शन; देशभरातून विविध संत-महंत होणार दाखल

Rivona Temple Theft: गोव्यात आणखी एका मंदिरात दिवसाढवळ्या चोरी! केवण-रिवण येथील देवीच्या अंगावरील दागिने पळवले

Bondvol Lake: बोंडवेल तलावाला संरक्षण कवच! 200 मीटरमध्ये बांधकामास परवानगी नाही; मंत्री राणेंचे स्पष्ट निर्देश

Panaji Municipal Election: भाजप पॅनलचे 50% नवे चेहरे! दामू नाईकांचे स्पष्टीकरण; यादी निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू

Suryakumar Yadav: 'शून्य'वर अभिषेक आऊट झाला आणि..! कॅप्टन सूर्याने सांगितले टीमच्या यशाचे गुपित; ईशान किशनबाबत म्हणाला की..

SCROLL FOR NEXT