Heavy Rain Panaji Dainik Gomantak
Image Story

Goa: पणजीसह ग्रामीण भाग मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पणजीमध्ये (Panaji) रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले असल्यामुळे पुरती वाहतूक कोंडी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजिवन विस्कळीत झाले आहे.

Heavy Rain Panaji

नद्या (River), धरणे (Dam) पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत.

Heavy Rain Panaji

पणजीमध्ये (Panaji) रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले असल्यामुळे पुरती वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली आहे.

Heavy Rain Panaji

त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण भागामध्येही या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे

Heavy Rain Panaji

तसेच लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

Heavy Rain Panaji

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT