Broccoli Juice  Dainik Gomantak
Image Story

ब्रोकोलीचा रस हाडांच्या आरोग्यासाठी गुणकारी

ब्रोकोली फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नसून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक
Broccoli Juice

कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी युक्त ब्रोकोलीचा रस हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. यामुळे उन्हाळ्यामद्धे तुम्ही ब्रोकोलीचा रस घेऊ शकता.

cholesterol

ब्रोकोलीच्या रस शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.यामुळे ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी ब्रोकोलीच्या रसाचे सेवन करावे.

Broccoli Juice

ब्रोकोलीच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असे घटक आढळतात. हे घटक शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

immunity

ब्रोकोलीच्या रसात अँटिऑक्सिडंट्ससोबतच व्हिटॅमिन-सी आणि फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

Diabetes

मधुमेह असणाऱ्या लोकांनी ब्रोकोलीच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalsa Banduri Project: 'कळसा-भांडुरासाठी लवकर दाखले द्या'! कर्नाटक CM सिद्धरामय्‍यांचे PM मोदींना साकडे; पत्र लिहून केली मागणी

Goa Police: '..अशीच स्थिती राहिल्यास गोव्‍यात पर्यटनालाही धाेका'; सरदेसाईंचा इशारा; पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ठेवले बोट

Goa Crime: 4 वर्षांपूर्वी झोपडीत झाला खून, आरोपींना आधी आजीवन कारावास, नंतर निर्दोष सुटका; काय घडले नेमके? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातून नवा आमदार?

Goa Cricket: नाबाद 243 धावा, 7 विकेट्स; गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू खेळी; छत्तीसगडवर दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT