Baby Dainik Gomantak
Image Story

''...तर हिरव्या त्वचेची बाळं जन्माला येतील''; संशोधकांचा इशारा

Manish Jadhav
Baby

अध्ययन: अमेरिकेतील टेक्सास येथील वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहावर मानवाने राहण्यासाठी गेल्यानंतर काय बदल होतील याचे अध्ययन केले आहे.

Baby

धक्कादायक दावे: संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी काही धक्कादायक दावे केले असून मानवामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या स्तरावर बदल होतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Baby

जन्माचं समीकरणं बदलेल: वैज्ञानिकांनी नव्या अभ्यासानंतर काही धक्कादायक दावे केले असून असं झालं तर मानवाच्या जन्माचं संपूर्ण समिकरणचं बदलून जाईल.

Baby

त्वचेचा रंग बदलणार: टेक्सासमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये मानव मंगळावर वास्तव्यास गेल्यास त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा पडेल तसेच मानवाची दृष्टी क्षीण होईल असा दावा करण्यात आला आहे.

Baby

भौगोलिक परिस्थिती: 'फ्यूचर ह्युमन्स' या आपल्या पुस्तकामध्ये मंगळावरील भौगोलिक परिस्थिती मानवासाठी तुलनेनं प्रतिकूल असल्याने मानवाला तिथे तग धरुन राहणं कठीण होईल.

जेनेटिक बदल: मंगळ ग्रहावर मानव वस्तीसाठी गेला आणि तिथे बाळं झाली तर त्यांच्यामध्ये अनेक जेनेटिक बदल दिसून येतील. ज्यामध्ये या बाळांची त्वचा हिरव्या रंगाची असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT