Goa Schools Reopen Sandip Desai
Image Story

मुलांच्या आगमनानं गोव्यातील शाळांमध्ये आली बहार!

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये सजावट; शिक्षक झाले भावनिक

Kavya Powar
Goa Schools Reopen

गोव्यात पाहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत.

Goa Schools Reopen

कोविड नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

Goa Schools Reopen

दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज पुन्हा एकदा नव्याने जिवंत झाल्या.

Goa Schools Reopen

दोन वर्षानंतर विद्यार्थी शाळेत आल्याने अनेक शाळांनी स्वागतासाठी सजावट केली होती.

Goa Schools Reopen

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिक्षक भारावून गेले असून त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला.

Goa Schools Reopen

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पालकवर्गातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT