Goa Panchayat Election Result Dainik Gomantak
Image Story

Goa Panchayat Election Result : पंचायत निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी; विजयी उमेदवारांचा जल्लोष!

आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये विजयी उमेदरांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

Kavya Powar
Goa Panchayat Election Result

हणजुण कायसुव पंचायतीत वार्ड 9 मधून विजयी होत 21 वर्षीय निकिता गोवेकर ठरली बार्देश तालुक्यातील सर्वात तरुण विजयी उमेदवार

Goa Panchayat Election Result

अजोशी मंडूर पंचायतीमधील आरजीचा पाठिंबा असलेले पॅनेलमधील प्रशांत नाईक हे सरपंच तर तेजस्वी नाईक या उपसरपंच असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

Goa Panchayat Election Result

मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी तैनात गोवा पोलीस

Goa Panchayat Election Result

Photo of the Day : विजयी उमेदवाराच्या समर्थकाचा राजाचा मुकुट घालून जल्लोष

Goa Panchayat Election Result

कारापूर सर्वण वॉर्ड क्र. 1 मधील विजयी उमेदवार ज्ञानेश्वर बाले

Goa Panchayat Election Result

कुडचिरे वॉर्ड क्रमांक 6 मधून सर्वात ज्येष्ठ 82 वर्षांचे भागो भैरो वरक विजेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT