Mormugao Fort Dainik Gomantak
Image Story

Goa Mormugao Fort: मराठ्यांनी फतेह केलेला मुरगावचा किल्ला तुम्ही पाहिलाय का?

Manish Jadhav
Mormugao Fort

गोवा पर्यटन: तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर येथील ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट द्या. तुम्हाला या ठिकाणांना भेट दिल्यानंतर खूप काही शिकायला मिळेल.

Mormugao Fort

गोव्यातील गडकिल्ले: गोव्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास खूप रंजक आहे. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून मुरगावच्या किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Mormugao Fort

मुरगाव किल्ला (Mormugao Fort): वास्को पासून 4 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. मुरगाव बंदर हे खोल समुद्राचे नैसर्गिक बंदर आहे.

Mormugao Fort

बंदराची सुरक्षा: गोव्यातील बंदरे सुरक्षित करणे पोर्तुगिजांसाठी फार आवश्यक होते. बंदर सुरक्षित करण्यासाठीच त्यांनी 1624 मध्ये मुरगावचा किल्ला बांधला.

Mormugao Fort

किल्ल्याचा विस्तार: जवळपास 10 किलोमीटर परिसरात हा किल्ला विस्तारलेला आहे.

Mormugao Fort

राजधानी: किल्ला बांधल्यानंतर पोर्तुगीजांनी जुन्या गोव्याहून आपली राजधानी मुरगाव येथे हलवली होती.

Mormugao Fort

मराठ्यांनी जिंकला: 17 व्या शतकात मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. त्यांनी या किल्ल्याच्या मूळ तटबंदीचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर परत तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला असा किल्ल्याचा इतिहास आहे.

Mormugao Fort

किल्ल्याची बांधणी: राजा डोम फिलीफ आणि डोम फ्रान्सिस्को द गामा यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला बांधण्यात आला आहे. तुम्ही निसर्ग प्रेमी आणि ऐतिहासिक प्रेमी असाल तर तुम्हाला हा किल्ला नक्की आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT