IFFI 2022 Diaries| Goa Dainik Gomantak
Image Story

IFFI 2022 Diaries: वरूण धवन, इलियाना डिक्रूझ, रणदीप हुडाची रेड कार्पेटवर स्टायलिश एंट्री

गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीत बॉलिवूड स्टारसह अनेक हॉलिवूड स्टार्संचा जलवा पायला मिळाला आहे.

Puja Bonkile
varun dhavan

वरुण धवनचा नुकताच रिलीज झालेला 'भेडिया' चे शुक्रवारी IFFI 2022 स्किनिंग झाले. त्याच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने आनंदी होता. त्याने सिनेमा रसिक आणि त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फीही काढले.

Karan Kundrra

अभिनेता करण कुंद्रा इफ्फीमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उपस्थित होता.

Goa IFFI 53rd

इलियाना व्यतिरिक्त, 'तेरा क्या होगा लवली' सह-कलाकार रणदीप हुडा आणि करण कुंद्रा यांनी देखील IFFI 2022 च्या रेड कार्पेटवर झलक दाखवली

Ileana

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. ती तिच्या 'तेरा क्या होगा लवली' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित होती. 

IFFI goa

वरुण धवन निळ्या रंगाच्या सूट घातला होता. तर गळ्यात चांदीच्या चेनसह आपला लूक पुर्ण केला. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान देखील उपस्थित होते.

Goa IFFI

रेड कोर्पेटवर अभिनेता अमेय वाघ आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची झलक पाहायला मिलाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT