Goa Har Ghar Tiranga Rally  Sandip Desai
Image Story

Goa Har Ghar Tiranga Rally: गोव्यात 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या माध्यमातून तिरंगा रॅली!

नेत्यांसह नागरिकांची उपस्थिती

Kavya Powar
Goa Har Ghar Tiranga Rally

75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यात येत आहे.

Goa Har Ghar Tiranga Rally

यासाठी आज गोव्यात 'तिरंगा रॅली' काढण्यात आली.

Goa Har Ghar Tiranga Rally

अमृत महोत्सवासाठी वर्षभर कार्यक्रम असणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संगितले.

Goa Har Ghar Tiranga Rally

राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांनी रॅलीमध्ये सहभागी होत देशभक्तीपर घोषणा दिल्या.

Goa Har Ghar Tiranga Rally

मुख्यमंत्र्यांसह उत्तर गोव्यातील आमदार यावेळी उपस्थित होते.

Goa Har Ghar Tiranga Rally
Goa Har Ghar Tiranga Rally

ढोल-ताशांच्या जल्लोषात महिला वादक

Goa Har Ghar Tiranga Rally

रॅलीमध्ये सहभागी नागरिक

Goa Har Ghar Tiranga Rally

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT