Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture Sandip Desai
Image Story

Goa Nature Photo : बाप्पासाठी निसर्ग सजला; माटोळीसाठीच्या हरणे फुलांनी माळरान झाले सोनेरी

शिरसई-अडवलपाल येथील जंगलातील माळरानात अतिशय सुंदररित्या हरणे फुलेले आहे.

Kavya Powar
Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

गोव्यातील गणेश उत्सवामध्ये निसर्गतल्या अनेक गोष्टींचा समावेश होतो.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

सणात माटोळी हा खूप महत्वाचा भाग मानला जातो.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

चतुर्थीत एकप्रकारे निसर्ग संवर्धन आणि संगोपनाचा संदेश देतो. माटोळी हे त्याचेच प्रतिक.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

आणि माटोळीतील एक वनस्पती हरणे. शिरसई-अडवलपाल येथील जंगलातील माळरानात अतिशय सुंदररित्या हरणे फुलेले आहे.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

हे हरणे गणेश चतुर्थीच्या वेळी माटोळीसाठी बांधलेले जाते.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

सध्या श्रावणात निसर्ग नव्याने फुलला असून हरणेच्या फुलांनी पिवळाबुंद झाला आहे.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

बाप्पासाठी जणू निसर्ग सजला असल्याचे भासत आहे.

Goa Nature in Ganesh Chaturthi | Goa Culture

वरील सर्व सुंदर छायाचित्र गोमंतकचे छायाचित्रकार संदीप देसाई यांनी टिपले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT